Breaking News

तक्का येथील हायमास्टचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तक्का येथील सिग्नलजवळ हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 8) करण्यात आले.

या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, डॉक्टर जाधव, अशोक परदेशी, गणेश वाघीलकर, रघुनाथ बहिरा, साहिल मोरे, सुदाम जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply