Breaking News

विकासाला साथ; भाजपत पक्षप्रवेश सुरूच; कोप्रोलीतील शेकापचे कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यातील कोप्रोलीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले.

या वेळी ग्रुप ग्रामपंचायत चिपळेचे धनंजय लक्ष्मण पाटील, किसन गणू पाटील, लक्ष्मण गणू पाटील, मधुकर गणू पाटील, बाळाराम शंकर फडके, लक्ष्मण हिरू फडके, चंद्रकांत किसन पाटील, राजेंद्र लक्ष्मण पाटील, केशर किसन पाटील, अजय मधुकर पाटील, हरेश किसन पाटील, शैलेश जनार्दन पाटील, प्रदीप किसन पाटील, मंगेश बाळाराम फडके, राजेश प्रकाश पाटील, रूपेश फडके, सुजित बक्शी, कल्पेश फडके, अक्षय फडके, प्रफुल्ल दळवी, जयेश दळवी आदींनी भाजपतप्रवेश केला.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply