Breaking News

राजेंद्र ठाकूरांचा उमेदवारी अर्ज दाखल

अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आघाडीचे राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केला. तत्पूर्वी राजाभाऊ ठाकूर यांनी शितोळे देवीचे दर्शन घेतले, तसेच वडील मधुकर ठाकूर आणि ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply