Breaking News

पनवेलच्या ग्रामीण भागात महायुतीला महाप्रतिसाद

पनवेल : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) ग्रामीण भागाचा दौरा केला. चिखले, आरिवली, आजिवली, बोर्ले, भिंगारवाडी, शेडुंग, भिंगार भेरले, सांगडे, बेलवली वारदोली, हालटेप, तारटेप, माची, लोणिवली, लोणिवली वाडी येथे जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी सर्वांचे स्वागत करून महायुतीला महाप्रतिसाद दिला.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply