Breaking News

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा

पनवेल : दिवाळीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना नगरसेविका सीताताई पाटील, मोनिका महानवर यांनी पुष्पगुच्छ देत शनिवारी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप नेते सदानंद पाटील, रामदास महानवर, राजू निंबाळकर, प्रताप लवळे, बाळू वाघोले, हर्षद काबुगडे, गोरख मुळीक आदी उपस्थित होते.

सरपंच चंद्रकांत भोेईर आणि जैन भोईर यांनी घेतली माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट

पनवेल : पळस्पे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोेईर आणि जैन भोईर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शनिवारी सदिच्छा भेट घेतली.

श्री स्वामी समर्थ दीपावली विशेषांक 2019चे पूजन

पनवेल : श्री स्वामी समर्थ दीपावली विशेषांक 2019चे पूजन मठाधिपती सुधाकर घरत यांच्या हस्ते झाले. या वेळी भजनरत्न हभप महादेवबुवा शहाबाजकर, कार्यकारी संपादक संजय कदम, प्रशांत शेडगे आदी उपस्थित होते.

नवीन पनवेल आदई तलाव येथे सामूहिक छट्पूजा

पनवेल : नवीन पनवेल आदई तलाव येथे उत्तर भारतीय नागरिकांनी सामूहिक छट्पूजा केली.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply