Breaking News

वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या वनिता चोरघे बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त

वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या वनिता चोरघे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चोरघे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी वाकडीचे उपसरपंच विनोद भोपी, माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, कचेर पाटील, विलास चोरगे, ग्रामपंचायत सदस्य मेघनाथ पाटील, प्रभुदास खुटले, सदस्या पूजा पाटील, शिंमगी पवार, अ‍ॅड. अरुण पाटील, मंगेश पाटील, संतोष पाटील, पद्माकर म्हसकर, गणेश खुटले, जयदास पाटील, जनार्दन पाटील, हिरामण पाटील, गणेश पाटील, इसाक शेख आदी उपस्थित होते.

Check Also

स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. …

Leave a Reply