Breaking News

कुजलेल्या कांद्याची विल्हेवाट लावण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी

दिघोडे-वेश्वी गावाच्या हद्दीत असणार्‍या सिंघानिया गोदामात असलेला कांदा पूर्णपणे सडला आहे. या सडलेल्या व कुजलेल्या कांद्यात पडलेल्या किड्यांमुळे व त्यामुळे येणार्‍या भयानक दुर्गंधीमुळे वेश्वी, दिघोडे, आदिवासीवाडी व आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply