Breaking News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

श्रीवर्धन ःराज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्रीवर्धन तालुक्यात मदतीसाठी सरसावले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील मारळ, केळीचीवाडी, साक्षीभैरी तसेच श्रीवर्धन शहरातील परप्रांतीय व हातगाडीधारकांना मदतीचा हात पुढे करून तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, साबण इत्यादी अत्यावश्यक साहित्याचे  वाटप करण्यात आले. या वेळी आदेश पाटील, प्रशांत शिंदे, अविनाश गोगटे, मनोज गोगटे, कृणाल सावंत, श्रेयश पेंडसे, अविनाश भोकरे, नंदकुमार चितले, शैलेश खापणकर, पराग भगत, दिनेश पोरनाक आदी समाजसेवक उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply