Breaking News

भाजप मंडलच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक सामान

खारघर : भाजप मंडलच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक सामान संच बनवले जात असून या संचांचे वाटप सोमवारी होणार आहेत.

भाजप नगरसेवक नितीन पाटील, विक्रांत पाटील यांच्या सहकार्याने रविवारी सॅनिटायझर फवारणी

पनवेल : प्रभाग 18 भाजप नगरसेवक नितीन पाटील, विक्रांत पाटील यांच्या सहकार्याने रविवारी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. या वेळी नगरसेविका निता माळी, कार्यकर्ते वसुधा सोलंकी आणि महेश भालेकर उपस्थित होते.

Check Also

नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या

प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती मुंबई : रामप्रहर वृत्तनवी …

Leave a Reply