Breaking News

रायगडात नवीन 87 विंधण विहिरी

अलिबाग : प्रतिनिधी – उन्हाच्या झळा जशा वाढताहेत तशा पाणीटंचाईच्या झळादेखील वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर  रायगड जिल्ह्यात 87 विंधण विहिरी खोदण्यात आल्या असून, 37 विंधण विहिरींवर हातपंप बसवण्यात आले आहेत.दुसरीकडे विंधण विहिरींच्या दुरुस्तीच्या 41 कामांना मंजुरी मिळाली आहे,  मात्र ती अद्याप हाती घेण्यात आलेली नाहीत. शिवाय नळपाणी दुरुस्तीच्या कामांनादेखील अद्याप सुरुवात झालेली नाही.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply