पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या वतीने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे 200 पीपीई किट सुपूर्द करण्यात आले.
लायन्स क्लब सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत असतो. याच अनुषंगाने पीपीई कीट देण्यात आले. या वेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष भावना राजेंद्र जेसवानी, संजय गोडसे, सुनिता गोडसे, पनवेलवाला आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper