मॉस्को : वृत्तसंस्था
कोरोनावरील पहिली लस रशियाने तयार केली असून, या ’स्पुटनिक व्ही’ नामक लसीचे 10 कोटी डोस रशिया जुना व चांगला मित्र भारताला देणार आहे. या संदर्भात भारतातील मोठ्या औषधी कंपन्यांसोबत चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
Check Also
नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष
नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …
RamPrahar – The Panvel Daily Paper