पनवेल : दै. रामप्रहरच्या दिवाळी अंकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, मार्केटिंग व्यवस्थापक दादाराम मिसाळ, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, विजय पवार उपस्थित होते.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper