Breaking News

कामोठे येथे के. के. डेअरीचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कामोठे सेक्टर 21 येथील नव्याने सुरू झालेेल्या के. के. डेअरीचे उद्घाटन नगरसेविका अरूणा प्रदिप भगत आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदिप भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मनोज मादळे, सुयोग वाफारे, बळवंत घुले, गणेश कोरे, कोंडिबा झोरे, संतोष लंके, पांडुरंग शिनारे, राजेंद्र जगदाळे, पोपट तोडकर, तेजेश तोडकर, ज्ञानदेव वाफारे, गणेश बेलोटे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply