Breaking News

‘दिबां’ना अभिवादन

पनवेल : कष्टकरी, शेतकरी, भूमिपुत्रांचे कैवारी आणि प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांना जयंतीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ‘दिबां’च्या संग्राम निवासस्थानी जाऊन विनम्र अभिवादन केले.

Check Also

संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Leave a Reply