Breaking News

पनवेल : भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भगवान नामा पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेश भोईर, राघो पाटील उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या श्लोकची आंतरराष्ट्रीय भरारी!

‌‘३:३०‌’ लघुपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवड; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक व शुभेच्छा पनवेल : …

Leave a Reply