Breaking News

महायुतीतर्फे पळस्पे येथे जोरदार प्रचार

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये माजी खासदार  लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी प्रचार सुरू करून प्रचारात जोरदार वेग घेतला आहे. पळस्पे येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply