Breaking News

पेणमध्ये मास्क, सॅनिटायझरचे वाटप

पेण : प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडतर्फे पेण तालुक्यातील कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना नुकताच मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले.

क्लबचे प्रेसिडेंट शशिकांत भगत, व्हाईस प्रेसिडेंट प्रमोद पाठक, सेक्रेटरी राजेश मुळे, विरेंद्र पटेल, डायरेक्टर सुदर्शन शेळके, प्रशांत भगत, प्रांजल पाठक, हेमंत भगत, चेतन तांडेल, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मिलिंद पाटील, थवई व इतर  कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply