Breaking News

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गव्हाण येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणेत्तर कर्मचार्‍यांना सोमवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रणिता वैद्य, भार्गव ठाकूर, अरुण जोशी आदी उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply