Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून मुर्बी गावातील समस्यांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुर्बी गावात विविध समस्या आहेत. या समस्यांची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी केली.

पाहणीदरम्यान त्यांनी रस्ते गटारे, सिव्हरेज लाईन यासारख्या समस्यांचा आढावा घेतला. या वेळी प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, भाजप युवा नेता नितेश पाटील, महापालिकेचे मुख्य अभियंता जगताप  यांच्यासह महापालिका व सिडको व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply