Breaking News

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्वागत

गव्हाण : न्हावेखाडी (उत्तरपाडा) येथील म्हशेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले. सोबत कान्हाशेठ ठाकूर, सागरशेठ ठाकूर, सी. एस. ठाकूर, श्याम ठाकूर, मदन ठाकूर, गजानन ठाकूर, दर्शन ठाकूर, शिरीष कडू, सुजित ठाकूर, तुकाराम ठाकूर, शिवाजी ठाकूर, विजय ठाकूर व अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply