Breaking News

विझ किड्स प्री स्कूलच्या फन फेअरचे उद्घाटन

 

पनवेल ः रामप्रहर वृत्त

उलवे नोड सेक्टर 5 येथे विझ किड्स प्री स्कूलच्या फन फेअरचे उद्घाटन भाजपच्या उलवे नोड महिला मोर्चाच्या अध्यक्ष योगिता भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उलवे नोडच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सुजाता पाटील, सुमन पाटील, विझ किड्स प्री स्कूलच्या प्रिन्सिपल नम्रता साने, टीचर दीक्षा नगदिवे, जयश्री शेळके, सोनाली ठोसर, अश्विनी सागर, पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या योगिता भगत यांनी, हे प्री स्कूल म्हणजे मुलांच्या सर्वांगिण विकासावर भर देते. तसेच हे स्कूल म्हणजे मूलांचे दुसरे घर आहे, असे सांगितले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply