Breaking News

चेतन डुकरे यांचा वाढदिवस

पनवेल : भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते चेतन डुकरे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चेतन डुकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, देवद अध्यक्ष जगदिश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमारे, गणेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply