Breaking News

कामोठेत भाजप स्थापना दिवस उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचा 42 वा स्थापना दिन देशभरात बुधवारी (दि. 6) साजरा झाला. त्यानिमित्त कामोठे येथील भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रवि जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झेंडा फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या वेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, कामोठे महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, नगरसेवक विजय चिपळेकर, युवामोर्चा प्रदेश सदस्य प्रशांत कदम, साधना आचार्य, रश्मी भारद्वाज, सुरेखा लांडे, श्रुतीका देवरुखकर, हर्षदा तुपे, ललीता ढोपलफोडी, मनिषा वनवे, कल्पना जाधव, वर्षा शेलार, वैशाली घोलप, अनुसया बंगाले, सोनाली खरटमोल, सुनिता शर्मा, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply