उरण : वार्ताहर
उरण शहरातील साठे हॉटेलसमोर असलेल्या मिलन ज्वेलर्सचे उद्घाटन शनिवारी (दि. 7) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. मिलन ज्वेलर्सचे मालक शिवसिंह खरवड यांनी आमदार महेश बालदी व मान्यवरांचे स्वागत केले.
या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, भाजप उरण शहर युवक अध्यक्ष निलेश पाटील, हस्तीमल मेहता, सुनील पेडणेकर, मनन पटेल, हितेश शाह, मिलन ज्वेलर्सचे मालक शिवसिंह खरवड, महेंद्र खरवड, सागर खरवड, सुरज सिंह दसाना, अजित भिंडे, कनैया सेवक, विजय साठे, अभिषेक जैन आदी उपस्थित होते.