उरण : बातमीदार
आमदार चषक जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत उरण तायक्वांडो अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. याबद्दल त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला.
सर्व पदक विजेतेे व मास्टर तेजस पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर यांनी, तर मास्टर प्रथमेश यांना उपनगराध्यक्ष जयविन कोळी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमास भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक धनंजय कडवे, मी उरणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटेकर, श्री राघोबा देव मोटर ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक प्रितम पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper