Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे चित्रकला स्पर्धेत सुयश
खारघर : रामप्रहर वृत्त
रेडक्लिफ स्कूल खारघर येथे Radcliff -Rhapsody Inter स्कूल स्पोर्ट्स आणिcultural आयोजित, घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.या स्पर्धेत खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 15 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले. विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षक वृंदाचे, संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply