पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या आदेशानुसार पनवेल शहर मंडल अध्यक्ष अनिल भगत यांनी पनवेल मंडल कार्यकारिणी जाहीर केली आहे.
पनवेल शहर मंडल सरचिटणीसपदी अमरिश मोकल, अमित ओझे, उपाध्यक्षपदी संदीप पाटील, प्रभाकर बहिरा, सतिश पाटील, प्रितम म्हात्रे, केदार भगत, विनायक मुंबईकर, चिटणीसपदी रूपेश नागवेकर, कुलबिरसिंग चंडोक, मयुरेश खिस्मतराव, मनिषा पाटील, शोभा सातपुते, मयुरी उनडकर आणि कोषाध्यक्षपदी ज्योती देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Check Also
युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्यांची नियुक्ती
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा …