Breaking News

भाजप महिला मोर्चा पनवेल तालुका मंडल कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी महिला तालुका मंडलाची कार्यकारिणी जाहीर केली आहे.   या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी लीना पाटील, प्रतिभा भोईर, उपाध्यक्षपदी समिना साठी, रेश्मा शेळके, तनुजा टेंबे, रेखा म्हात्रे, अनसूया घरत, योगिता भगत, सचिवपदी नीता चोणकर, कल्पना ठाकूर, नंदा ठाकूर, मनीषा घरत, इंदुमती पाटील, स्नेहलता ठाकूर, शिल्पा म्हात्रे, तर कोषाध्यक्षपदी ज्योती भोपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply