उरण ः भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 29) उरण येथे शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदार महेश बालदी सोबत होते. आरोपी दाऊद शेखवर अॅट्रॉसिटी अंतर्गतदेखील गुन्हा दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून शिंदे कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ, असे भाजप नेते किरीट सोमय्या या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …