पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनने महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भातील पाठिंबापत्र फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप गुडे आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश कर्नाटकी यांनी सोमवारी (दि. 18) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देत जनतेची सेवा करण्याचे काम केले आहे. त्यामुळे अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनने आपला पाठिंबा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर केला आहे. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
बँगो सम्मिलानी सामाजिक संस्थेचेही समर्थन

Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …