
उरण : वार्ताहर
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ उरण तालुक्यात सोमवारी (दि.18) भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीला सुरुवात मोरा येथून सुरुवात झाली. उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित
सुरुवात झाली.
या बाईक रॅलीत हजारो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, उरण शहर भाजप अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, हितेश शाह, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, हस्तीमल मेहता, दिनेश ठक्कर, मनन पटेल, अजित भिंडे, तनुज बालदी, संतोष ओटावकर, मकरंद पोतदार, मनोहर सह्तीया, विशाल पाटेकर, चंद्रकांत घरत, पुरुषोत्तम सेवक, कुणाल शिसोदिया, मनोज ठाकूर, निलेश कदम, महेश घरत, सागर मोहिते, सविन म्हात्रे, मदन कोळी, राजेश कोळी, जगदीश पाटील, सचिन वैद्य, दिनेश पाटील, पप्पू कोळी, धार्मिक पटेल यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper