Breaking News

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.11) पनवेल मतदारसंघातील कोप्रोली येथे नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे आणि नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, कोप्रोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश पाटील, विलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर फडके, विश्वजीत पाटील, यतीन पाटील, जोमा फडके, गणेश फडके, मुकेश फडके, हनुमान फुलारे, दीपक फुलोरे, राजेश फुलोरे, गणेश फुलोरे, धीरज फुलोरे, गणेश फुलोरे, चंद्रकांत राजे, सुनील सिंहा, चेतन सावंत, कृष्णा शहा, सुभाष पाटील, दिनकर पाटील, रोहित पाटील, सुनील पाटील, भरत पाटील, सागर पाटील, अक्षय पाटील, स्वप्नील पाटील, अभिनय पाटील, रमेश पाटील, गणेश म्हसकर, धनंजय पाटील, अंकुश पाटील, सुरेश पाटील, रोशन पाटील, रोहीत पाटील, धनाजी म्हसकर, कुलदीप पाडवी, मनोहर म्हसकर, सुरेश म्हसकर, सावळाराम डांगरकर, सुमीत म्हसकर, अशोक फडके, जोमा फडके, महेश शाह, प्रकाश पाटील, किरण फडके, धनंजय पाटील (वाकडी), कोप्रोलीतील महिला रंजना पाटील, दुर्गा पाडवी, रेश्मा पाटील, कुसूम डांगरकर, ज्योत्सना म्हसकर, ग्रामपंचायत प्रशासक वैदू मॅडम, ग्रामसेवक रेवनाथ धेरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Leave a Reply