Breaking News

पॅराशूट अपघातप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल; जामिनावर सुटका

मुरुड : प्रतिनिधी

येथील समुद्र किनारी पॅरासेलिंग करताना झालेल्या अपघातात  शनिवारी वेदांत पवार (वय 15) याचा मृत्यू तर त्याचे वडील गणेश पवार (वय 40) गंभीर जखमी झाले होते.  या अपघात प्रकरणात मुरुड पोलिसांनी पॅराशूट चालक सागर प्रदीप चौलकर यांच्यासह मुश्ताक बशीर मोडक, दिनेश धर्मा वाघमारे व मारुफ अस्लम शेख यांच्यावर भा.दं.वि.कलम 304 (अ),337,338 व 34 अन्वेय गुन्हा दाखल केला असून, त्यांना अलिबाग न्यालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply