Breaking News

मोखाडा महाविद्यालयाच्या विकास समितीची सभा

पनवेल : प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विकास समितीची सन 2018-19 वर्षातील दुसरी सभा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, चेअरमन प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोखाडा विद्यालयात झाली.

या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन व स्थानिक प्रतिनिधी अ‍ॅड. भगीरथ शिंदे, प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, स्थानिक प्रतिनिधी अ‍ॅड. देविदास पाटील, शिक्षकेतर प्रतिनिधी अविनाश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी  मोखाडा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘संस्कृती 2018-19’ या पुस्तकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

Check Also

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …

Leave a Reply