उरण तालुका अध्यक्ष व शिक्षण सभापती नगरसेवक रवी भोईर यांना नगरसेवक कौशिक शाह यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रकाश ठाकूर, हेमंत भोम्बले, चंद्रास घरत, डेव्हिड पाटील, राजेश कोळी, राणी सुरज म्हात्रे, किरण म्हात्रे, दीपक भोईर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.