पनवेल : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व नगरसेविका कुसुम पाटील यांनी सेक्टर 11 व 13 मध्ये सोसायट्या, दलदलीच्या ठिकाणी कर्मचार्यांच्या सहाय्याने फवारणी करून घेतली.