पनवेल : पत्रकार भालचंद्र ऊर्फ बाळू जुमलेदार यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तसेच पत्रकार उपस्थित होते.