Breaking News

पनवेल : भाजपचे मोहोचा पाडा बुथ अध्यक्ष गुरुनाथ भोईर आणि शिवसेना खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर यांचा वाढदिवस गुुरुवारी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, महेंद्र भोईर, राजेश पाटील, भाजपचे जिल्हा सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष कीर्ती नवघरे, रमेश तपासे, गुरुनाथ म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply