Breaking News

बीएमटीटी कर्मचार्यांची बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडकोच्या बीएमटीसी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात जाहीर सभा शनिवारी (दि. 3) झाली. बीएमटीटी कामगार सेवाभावी सामाजिक संस्थेच्यामाध्यामातून खांदा कॉलनी येतील सिकेटी महाविद्यालयात आयोजीत करण्यात आली होती. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.

या सभेला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, बीएमटीसी कामगार सेवाभअवी समाजाकि संस्थेचे अध्यक्ष किशोर घरत, कार्याध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष हरिभाऊ कडू, सेक्रेटरी मनोहर म्हात्रे, खजिनदार प्रभाकर पाटील, सह खजिनदार दत्तात्रेय घरत, सल्लागार विजय नांदगावकर सदस्य केरबा कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply