Breaking News

‘रयत’च्या सुवर्णमहोत्सवी लोगोचे अनावरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचा महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने यंदाच्या वर्षी 50व्या वर्षात पदार्पण केले असून 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष महाविद्यालयात साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या लोगोचे रयत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण करण्यात आले. या वेळी रयतचे जनरल बॅडी सदस्य जे. एम. म्हात्रे, अरुणशेठ भगत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांच्यासह शिक्षक, रयत सेवक आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply