Breaking News

रोहा रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान

रोहे ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या वतीने स्वच्छता अभियान पंधरवडा राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रोहा रेल्वे स्टेशन व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात रेल्वे अधिकारी मीना, स्टेशन मास्तर सुरेश कुशवाह, आरपीएफ पोलीस निरीक्षक चौधरी, आरक्षण तिकीट मास्तर विजेंद्र सिंग, सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य रोहेकर, विद्या रोहेकर, ब्रिजेश भादेकर यांच्यासह रेल्वे अधिकारी-कर्मचारी, आरपीएफ जवान सहभागी झाले होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply