Breaking News

महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली असून, लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, सरचिटणीस रमेश लडकू, सरचिटणीस भगवान कोपरकर, उपाध्यक्ष कालूराम गोंधळी, उपाध्यक्ष पांडुरंग निघुकर, चिटणीस निहार ठाकूर, चिटणीस सतीश कदम, खजिनदार गोपीनाथ पाटील, उपाध्यक्ष श्रीपत पाटील, चिटणीस अभिमन्यू भोईर, उपाध्यक्ष बबन पाटील, चिटणीस अरुण पाटील यांचा समावेश आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply