Breaking News

करंजाडे : गांधी जयंतीनिमित्त भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांच्या नियोजनाखाली आणि वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी व वडघर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप मुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या वेळी कुमार गौरव, विश्वनाथ शेट्टी, प्रशांत गुजर आदी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply