Breaking News

भाजप उत्तर भारतीय सेलची सभा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय सेलच्या वतीने शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा खारघर येथील सेक्टर 12 केंद्रीय विहारजवळ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कल्याणपूर विधानसभा विधायक सचिंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या सभेला बिहार प्रदेश कार्यकारिणी सदस्य किसान मोर्चा सुरेंद्र अजय सिंह, संयोजक भाजयुमो बिहार अपूर्व तिवारी, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रायगड जिल्हा उत्तर भारतीय अध्यक्ष जितेंद्र तिवारी, उत्तर भारतीय खारघर अध्यक्ष विनोद ठाकूर, राष्ट्रीय एकता संघ अध्यक्ष बाबू आर. के. सिंह, अंगद तिवारी, नगरसेवक रामजी बेरा, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष पारासनाथ प्रसाद, राजेंद्र मांजरेकर, प्रभाग 5 अध्यक्ष लकवीर सिंग सैनी, युवा चिटणीस अजय माळी, अनिल साबळे, संदीप कासार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply