Breaking News

सोमाटणे, वावेघरमधील कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सोमाटणेमधील पुंडलिक दिघे आणि वावेघर येथील हेमंत गायकर, दत्ता गायकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, वावेघर ग्रामपंचायत सदस्य अशोक गायकर, माजी सरपंच अविनाश गाताडे, अविनाश मुंढे, विलास माळी, सुनील माळी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply