Breaking News

कामोठे : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सिडको महामंडळाचे अध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर हे 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी तिसर्‍यांदा निवडून आल्याबद्दल कामोठे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे पदाधिकारी सुधीर पाटील, हेमंत लोणकर, विजय शिंदे, अमोल महाडिक, सुशील कानडे, मदन सिरवी, राजाराम चौधरी, भूषण रुद्रवर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य समिती सभापती डॉ. अरुणकुमार भगत हेही उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply