Breaking News

पनवेल : चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सांगडे येथील प्रभाग क्रमांक 3चे भाजप उमेदवार सूर्यकांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाटील यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, चिखले ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील, दिनेश पाटील, संजय पाटील, भालचंद्र पाटील, एकनाथ म्हात्रे, दत्तात्रेय पाटील, कल्पेश भोपी, आदिनाथ पाटील, जयदास पाटील, तुळशीराम पाटील, रूपेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply