
नवीन पनवेल : सेक्टर 5 येथे द डेंटल कॉर्नर या दवाखान्याचे उद्घाटन शनिवारी पनवेल महापालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदीच्छा भेट घेऊन डॉ. अमेय महावीर लोखंडे, डॉ. श्रद्धा अमेय लोखंडे, महावीर लक्ष्मण लोखंडे, जयश्री महावीर लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक संतोष शेट्टी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल आदी उपस्थित होते.