Breaking News

पनवेल ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा

पनवेल ः जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने पनवेल ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, जितेंद्र वाघमारे, देवद ग्रामपंचायत सदस्य अश्विनी ठोकळ-वाघमारे आदी उपस्थित होते. पनवेल ते शिर्डी पदयात्रा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे, मंडळाचे सदस्य व नगरसेविका अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply